『Life of Stories』のカバーアート

Life of Stories

Life of Stories

著者: Anuradha Shaila Aarti Madhavi Jayashree Asavari Ranjana & More
無料で聴く

概要

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2026 Life of Stories
アート 文学・フィクション
エピソード
  • # 2035 : लेदर शुजची शिलाई-२० रुपये. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2026/05/06

    Send us Fan Mail

    रस्त्याच्या कडेला चप्पल शिवणाऱ्या एका म्हाताऱ्या आजोबांकडे माझं लक्ष गेलं. माझ्या महागड्या लेदर शूजची शिलाई थोडी उखडली होती.
    मी गाडी थांबवली आणि त्यांच्यासमोर शूज ठेवले. "आजोबा, हे लवकर शिवून द्या, मला उशीर होतोय."
    आजोबांनी शांतपणे चष्मा नीट केला, शूज हातात घेतले आणि अतिशय बारकाईने काम करू लागले. पाच मिनिटांत त्यांनी शूज अगदी नव्यासारखे करून दिले.
    "किती झाले आजोबा?" मी पाकीट काढत विचारलं.
    "फक्त २० रुपये साहेब," आजोबा हसून म्हणाले.
    "२० रुपये? एवढ्या कामाचे? हे घ्या १० रुपये. साधी शिलाई तर मारलीत तुम्ही," मी घासाघीस करत म्हणालो.

    続きを読む 一部表示
    4 分
  • # 2034 : महामृत्युंजय मंत्र. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2026/05/05

    Send us Fan Mail

    ही गोष्ट २०११ पासून सुरू होते. तेव्हा मी नवीनच ड्रायव्हर होतो. गुप्तकाशी ते सोनप्रयाग अशी माझी शिफ्ट होती. पावसाळ्याची एक सकाळ, बसमध्ये ३२ प्रवासी होते आणि पुढच्या बाजूला शाळेची मुलं बसली होती. धुकं इतकं होतं की बोनेटच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं.

    'काळी वळण'वर अचानक वरून दगड पडला. मी ब्रेक मारला, बस घसरली. डावं टायर अगदी कडेवर आलं होतं. खाली ३०० फूट खोल दरी.

    बसमध्ये एकच किंकाळी पसरली. माझे हात स्टेअरिंगवर गोठले होते. तेवढ्यात मागून एक वृद्ध आवाज आला, अगदी स्पष्ट. माझ्या वडिलांचा आवाज, ज्यांचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं.

    ते रोज पहाटे चार वाजता उठून महामृत्युंजय मंत्राचा जप करायचे. मी हसायचो. ते म्हणायचे, "बेटा, मंत्र तुला वाचवणार नाही, तर तुला सांभाळेल."
    त्या क्षणी माझ्या तोंडातून आपसूकच बाहेर पडलं —
    ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
    उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

    続きを読む 一部表示
    10 分
  • # 2033 : कोंबडी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2026/05/04

    Send us Fan Mail

    हळूहळू पाठलाग गतिमान होत गेला,
    एका छतावरून दुस-या छतावर जात जात दोघांनी बरंच अंतर कापलं
    अशा जीवघेण्या पाठलागाला तोंड देण्याची
    त्या कोंबडीत क्षमता नव्हती ,
    आता कुठं जायचं तिला ठरवणं भाग होतं
    घरातले इतर ह्या कामासाठी उपयोगी नव्हते आणि सावजही तसं किरकोळ होतं
    तरी एकजुटीन काम करणं गरजेचं होतं
    सगळे जोरजोरात ओरडत कोंबडीला हुसकावून लावत होते
    या जगात कोंबडी मात्र एकटीच होती तिला ना आई ना बाप

    続きを読む 一部表示
    7 分
adbl_web_anon_alc_button_suppression_c
まだレビューはありません